• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan jawan cast and cameos revealed in trailer know in details sva

शाहरुखचे टक्कल, दीपिकाने साडी नेसून केलेली ॲक्शन अन्…, जवानमध्ये दिसणार ‘हे’ कलाकार

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

July 12, 2023 15:24 IST
Follow Us
  • Jawan Movie
    1/12

    शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

  • 2/12

    ‘जवान’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर अवघ्या २४ तासांमध्ये ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

  • 3/12

    ‘जवान’मध्ये बॉलीवूड आणि साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.

  • 4/12

    ‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार असून, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार यात किंग खानचा डबल रोल असणार आहे.

  • 5/12

    शाहरुखबरोबर चित्रपटात सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसेल.

  • 6/12

    दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती ‘जवान’मध्ये नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

  • 7/12

    बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण शाहरुखच्या ‘जवान’मध्ये कॅमिओ करणार आहे.

  • 8/12

    मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. ट्रेलरमध्ये गिरिजा शाहरुखच्या टीमबरोबर दमदार ॲक्शन करताना दिसत आहे.

  • 9/12

    बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा, प्रियमणी, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.

  • 10/12

    ‘जवान’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अ‍ॅटलीने सांभाळली आहे. चित्रपटातील प्रत्येकाच्या लूकचे विशेष कौतुक केले जात आहे.

  • 11/12

    शाहरुखचे टक्कल, दीपिकाचे साडी नेसून केलेले ॲक्शन सीन आणि नयनताराच्या डॅशिंग अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 12/12

    ‘जवान’ हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये ७ सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shahrukh khan jawan cast and cameos revealed in trailer know in details sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.