Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrity sachin and supriya pilgaonkar daughter shriya pilgaonkar family maldives vacation bikini look viral sdn

Photos: श्रिया पिळगावकरची आई-वडिलांबरोबर मालदीव ट्रिप; गुलाबी बिकिनीतील फोटोंची चर्चा

मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी निवांत बसलेली श्रिया…

July 21, 2023 10:10 IST
Follow Us
  • Shriya Pilgaonkar Family Maldives Vacation
    1/15

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पिळगावकर कुटुंब सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 2/15

    सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीव ट्रिपचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.

  • 3/15

    श्रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

  • 4/15

    या बिकिनीतील फोटोंना श्रियाने ‘Pinks & Blues’ असं कॅप्शन दिले आहे.

  • 5/15

    #TravelGram असा हॅशटॅग श्रियाने मालदीवच्या फोटोंना दिला आहे.

  • 6/15

    नियॉन रंगाच्या मोनोकिनीमधील श्रियाचा बोल्ड लूक.

  • 7/15

    अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी मालदीवच्या समुद्रात जेट स्की राईड केली.

  • 8/15

    सचिन आणि सुप्रिया यांच्या या फोटोंवर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी ‘Lovely Jodi’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/15

    मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी निवांत बसलेली श्रिया…

  • 10/15

    सध्या सोशल मीडियावर श्रियाच्या बिकिनीतील फोटोंची चर्चा सरू आहे.

  • 11/15

    पिळगावकर कुटुंबाच्या मालदीव फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 12/15

    नुकताच श्रियाचा ‘इश्क-ए-नादान’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला.

  • 13/15

    सचिन पिळगावकर सध्या स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ कार्यक्रमात जजच्या भूमिकेत आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘बाईपण भारी देवा’च्या Success Party ला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Celebrity sachin and supriya pilgaonkar daughter shriya pilgaonkar family maldives vacation bikini look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.