• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shweta tiwari looks mesmerising in yellow saree with plunging sleeveless blouse latest photos asc

“कोण म्हणेल हिची २२ वर्षांची मुलगी आहे?”, श्वेता तिवारीचा साडीतला लूक पाहून चाहते घायाळ

Shweta Tiwari : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: July 31, 2023 21:52 IST
Follow Us
  • Shweta Tiwari saree Photos
    1/10

    अभिनेत्री श्वेता तिवारी चित्रपट आणि मालिकांसह तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते. एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 2/10

    श्वेता तिवारीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहतेही तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. श्वेता तिवारी 42 वर्षांची आहे, तसेच तिला एक मुलगी आहे, जिचं वय २५ वर्ष आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 3/10

    श्वेता तिवारी ही पलक तिवारीची आई नव्हे तर मोठी बहीण वाटते, असं आम्ही नव्हे तर तिचे चाहते म्हणतात. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 4/10

    श्वेताच्या लेटेस्ट फोटोवरील “कोण म्हणेल हिची २२ वर्षांची मुलगी आहे”, या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक चाहत्यांनी ही कमेंटही लाईक केली आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 5/10

    श्वेताने पिवळ्या साडीतले तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 6/10

    पिवळ्या रंगाडी साडी, ग्रीन स्लीवलेस ब्लाऊज, मोठे झुमके आणि मोकळ्या केसांमधला तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 7/10

    या फोटोंमध्ये श्वेता तिचा फिटनेस फॉन्ट करतेय. तसेच यात तिने एकापेक्षा एक उत्तम पोझ दिल्या आहेत. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 8/10

    या फोटोवर एका चाहत्याने ‘सावधान इंडिया वाली फीलिंग आ रही है।’ अशी कमेंट केली आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 9/10

    दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केलीय की, श्वेतासमोर तिची मुलगी काहीच नाही. (Photos- Shweta Tiwari/Insta)

  • 10/10

    श्वेता तिवारीचे हे फोटो पाहून नेटीझन्स तिची पलक तिवारीशी तुलना करत आहेत. (Photos- Shweta Tiwari/Insta)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्वेता तिवारीShweta Tiwari

Web Title: Shweta tiwari looks mesmerising in yellow saree with plunging sleeveless blouse latest photos asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.