-
अलिकडेच सुहाना खानने निळ्या साडीतले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (PC : Suhana Khan Instagram)
-
सुहाना खानने ग्लॅमरस लूकमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे. (PC : Suhana Khan Instagram)
-
सुहाना खानने निळ्या रंगाची साडी निवडली आहे त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज, कपाळावर मॅचिंग टिकली आणि झुमके निवडले आहेत. (PC : Suhana Khan Instagram)
-
तर या लूकमध्ये, सुहाना खानने स्लीव्हलेस ब्लाउज आणि बन हेअर स्टाइलसह क्रीम कलर साडी नेसली आहे. (PC : Suhana Khan Instagram)
-
सुहानाचे हिरव्या रंगाचे झुमके यात लक्ष वेधून घेत आहेत. (PC : Suhana Khan Instagram)
-
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (PC : Suhana Khan Instagram)
-
सुहाना खानचा हा लूक एकदम हॉट आहे, यात तिेने नेट फॅब्रिकची साडी निवडली आहे.(PC : Suhana Khan Instagram)
-
सुहानाचा हा रॉयल लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (PC : Suhana Khan Instagram)
-
लाल रंगाची साडी आणि पोनीटेलसह बॅकलेस ब्लाउजमध्ये सुहाना खानचा अनोखा अवतार (PC : Suhana Khan Instagram)
-
सुहाना खान लवकरच ‘द आर्चीज’ चित्रपटात दिसणार आहे. (PC : Suhana Khan Instagram)
Photos : सुहाना खानचा साड्यांमधले ग्लॅमरस अवतार पाहून चाहते घायाळ
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चार वेगवेगळ्या साड्यांमध्ये केलेल्या फोटोशूटमधले काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Suhana khan saree hot look fashion shah rukh khan daughter ieghd import asc