-
दिशा पटानीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानी ही सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीने नुकतेच तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुम्हालाही आवडतील. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा ही एक नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा ही एक फिटनेस फ्रिक आहे. तिच्या फोटो आणि व्हिडीओमधून ती सातत्याने लोकांना फिटनेस मंत्र देत असते. (PC : Disha Patani Instagram)
-
हॉटनेसबरोबरच दिशा पटानी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीचं हे लेटेस्ट गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा ही तिच्या आगामी योद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
या फोटोमध्ये दिशा पटानी केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड पोज देत आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (PC : Disha Patani Instagram)
दिशा पटानीचा बोल्ड अंदाज, नवे Photos पाहून चाहते घायाळ
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
Web Title: Disha patani latest photos on instagram mb ieghd import asc