• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. khushboo tawde shared her and sangram salvi love story in home minister show rnv

‘अशी’ आहे खुशबू तावडे-संग्राम साळवी यांची लव्हस्टोरी, अभिनेत्री म्हणाली, “मालिकेतून माझी एग्झिट झाली आणि…”

२०१८ साली ते दोघे विवाहबद्ध झाले.

August 22, 2023 16:29 IST
Follow Us
  • अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांची जोडी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
    1/12

    अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांची जोडी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

  • 2/12

    २०१८ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. 

  • 3/12

    तर आता खुशबूने त्यांची लव्हस्टोरी सर्वांना सांगितली आहे.

  • 4/12

    खुशबू सध्या तिच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे खूप चर्चेत आहेत.

  • 5/12

    नुकतीच या मालिकेतील कलाकारांनी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. 

  • 6/12

    त्यावेळी खुशबूने तिचे आणि संग्रामचे सूर कसे जुळले हे सांगितलं.

  • 7/12

    ती म्हणाली, “आमचं शूटिंग सेटवरचं जमलं.”

  • 8/12

    “संग्रामची एक मालिका सुरू होती. तिथे आमची भेट झाली.”

  • 9/12

    “पण खरी आमची लव्हस्टोरी सुरू झाली ती मी त्या मालिकेतून एग्झिट घेतल्यानंतर.”

  • 10/12

    “मग तेव्हा आम्ही एकमेकांचे नंबर शोधण्यापासून सगळं केलं.”

  • 11/12

    “यात आम्ही दोघांनीही कष्ट घेतले नाहीत. ते सगळं आपोआप होत गेलं.”

  • 12/12

    “आतापर्यंत आमच्यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोजही केलेलं नाही. त्या सगळ्या कळण्यासारख्याच गोष्टी होत्या.”

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Khushboo tawde shared her and sangram salvi love story in home minister show rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.