Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how long does it take to shoot a one hour tv show know about tv serials shooting pdb

टीव्ही मालिकांचं एक भाग शूट करण्यासाठी किती वेळ लागतो माहितीये? वाचून तुम्ही देखील विचार कराल!

तुमच्या आवडत्या मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी किती वेळ लागतो, जाणून घ्या…

August 26, 2023 12:02 IST
Follow Us
  • भारतात दुरचित्रवाणी चालू झाली तेव्हा तिच्याकडे फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले गेले.
    1/12

    भारतात दुरचित्रवाणी चालू झाली तेव्हा तिच्याकडे फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले गेले.

  • 2/12

    हळुहळु बातम्या, काही माहितीपट सादर करण्यात येऊ लागले. नंतर लोकांचे मनोरंजन करता करता त्यांना सामाजिक संदेश देणाऱ्या मालिकांचे प्रसारण केले जाऊ लागले.

  • 3/12

    टीव्हीवर अनेक मालिका सुरु होतात बंद होतात. 

  • 4/12

    आपण जेव्हा टीव्ही पाहतो तेव्हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग काही मिनिटांतच संपतो.

  • 5/12

    त्यानंतर पुढचा भाग दुसऱ्या दिवशी प्रसारित केला जातो. तुम्ही फक्त एका तासात संपूर्ण एपिसोड पाहता.

  • 6/12

    पण हा एक भाग शूट करायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहीत आहे का?

  • 7/12

    तुमच्या मनातही जर असा प्रश्न असेल तर, आज आम्ही आज तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत.

  • 8/12

    टीव्हीवर काम करण्याची पद्धत आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील शूटिंगचे काम चित्रपटांपेक्षा खूप वेगळे असते.

  • 9/12

    टीव्ही मालिका कलाकार सांगतात की, ज्या मालिका डेली सोप आहेत, त्यांचे शूट बहुतेक इनडोअर असते. त्यामुळे चित्रिकरणाचे लोकेशन एकच तसेच, तिथेच प्रकाश योजना केलेली असते.

  • 10/12

    तीन कॅमेऱ्यांचे शूटिंग सुरू झाले की, एका दिवसात एका भागाचे चित्रीकरण आरामात पार पडते.

  • 11/12

    नागिन किंवा क्राईम शो, सारख्या बहुतांश मालिकांची शूटिंग बाहेरच होते, यासारख्या मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी ३ ते ४ दिवस लागतात. कारण यात व्हीएफएक्सवरही काम केले जाते. 

  • 12/12

    आठवड्यातून ५ ते ६ दिवस टेलीव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांची शूटिंग सतत सुरु असते. यातील २-३ एपिसोड्स बॅकअपमध्ये ठेवलेले असले तरी अनेक पात्रे जागेवरच हजर असल्याने शूटिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे शूटिंग सतत सुरू राहते. (फोटो सौजन्य : The Indian Express )

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsमराठी टिव्ही मालिकाMarathi Tv Serialsमराठी मालिकाMarathi Serialsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: How long does it take to shoot a one hour tv show know about tv serials shooting pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.