• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sara kahi tichyasathi fame khushboo tawde titeekshaa tawde raksha bandhan 2023 celebration photos sdn

Photos: खुशबू आणि तितिक्षा तावडेच्या अनोख्या रक्षाबंधनाची सोशल मीडियावर चर्चा

झी मराठीवरील नवीन मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील अभिनेत्रीने आपल्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.

Updated: August 29, 2023 15:57 IST
Follow Us
  • Titeekshaa Tawde Khushboo Tawde Raksha Bandhan 2023
    1/18

    Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील अनोखे बंधन अगदी जिव्हाळ्याचा सण !!

  • 2/18

    या सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ छानशी भेटवस्तू देतो.

  • 3/18

    प्रत्येकजण हा सण आनंदाने साजरा करत असतो.

  • 4/18

    हा सण कलाकारमंडळीही अनोख्या पद्धतीने साजरा करत असतात.

  • 5/18

    कुणी एखादी पोस्ट लिहितो, कुणी फोटो शेअर करतो तर कुणी त्यांच्या घरगुती सोहळ्याचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

  • 6/18

    झी मराठीवरील नवीन मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडेने आपल्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.

  • 7/18

    रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळ्याचा राहिला आहे कारण घरात नेहमीच खेळीमेळीचं वातावरण राहिल आहे.

  • 8/18

    दरवर्षी सकाळी पहिली राखी देवाला, दुसरी राखी आमच्या बाबांना आणि तिसरी राखी मी आणि तितिक्षा एकमेकींना बांधायचो.

  • 9/18

    लहानपणी जेव्हा कळतं वय नव्हतं तेव्हा फक्त भेटवस्तूंसाठी राखी बांधायचो.

  • 10/18

    पण जेव्हा मोठे झालो तेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बहिणीचं हे बंधन आणि नातं जोपासण्यासाठी आम्ही हा सण साजरा करायचं ठरवले.

  • 11/18

    या वर्षीचं रक्षाबंधन आमच्यासाठी खास आहे कारण आम्ही दोघी बहिणी झी मराठीवरील दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहोत व ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

  • 12/18

    माझी नवीन मालिका जी दोन बहिणींवर आधारित आहे व या मालिकेच्या प्रोमोशन निमित्ताने आम्ही दोघींनी पूर्ण महिना साजरा केला आहे.

  • 13/18

    आम्ही एकमेकींना भेट वस्तू पण दिल्या आहेत.

  • 14/18

    या वर्षी कितीही कामात व्यग्र असलो तरीही एकमेकींसाठी नक्की वेळ काढून भेटणार आहोत व हा दिवस साजरा करणार आहोत.

  • 15/18

    प्रत्येक बहिणींनी आपली नाती जपावी हा संदेश तर आम्ही आमच्या मालिकेतून देतच आहोत.

  • 16/18

    रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

  • 17/18

    (सर्व फोटो सौजन्य : खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : जांभळ्या ब्लेझर सूटमध्ये रसिका सुनीलचा बोल्ड अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Sara kahi tichyasathi fame khushboo tawde titeekshaa tawde raksha bandhan 2023 celebration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.