Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. what is the common and dissimilar things between tejashri pradhan and mukta in premachi gosht pps

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता आणि तेजश्री प्रधानमधला समान आणि असमान धागा कोणता? जाणून घ्या

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

September 3, 2023 09:00 IST
Follow Us
  • अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवी मालिका 'प्रेमाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
    1/9

    अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • 2/9

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या जागी ४ सप्टेंबरपासून ‘प्रेमाची गोष्ट’ रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

  • 3/9

    तेजश्री प्रधानच्या या नव्या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

  • 4/9

    बऱ्याच काळानंतर तेजश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • 5/9

    नव्या मालिकेच्या निमित्तानं ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर पेजवर तेजश्रीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्यामध्ये तिनं विविध प्रश्नांची उत्तर दिलं आहे.

  • 6/9

    या व्हिडिओत तिनं ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता आणि स्वतःमधील समान, असमान गोष्टी देखील सांगितल्या आहेत.

  • 7/9

    मुक्ता आणि तेजश्री या दोघींमधील समान गोष्ट कोणती? असं विचारल्यावर तेजश्री म्हणाली की, “दोघी छान असून दोघी खूप सकारात्मक आहेत. आयुष्यात कोणतीही समस्या असेल, तरी त्याच्यासाठी रडत बसायचं नाही तर आपण आनंदाने जगत राहायचं, या विचारांच्या दोघी आहेत.”

  • 8/9

    त्यानंतर मुक्ता आणि तेजश्री या दोघींमधील असमान गोष्ट कोणती? असं विचारलं. यावर तेजश्री म्हणाली, “एक प्रमुख पात्र म्हणून मुक्ता खूप जास्त सहनशील आहे. ती खूप जास्त सगळ्यांना ऐकून घेईल. पण तेजश्रीच्या स्वाभिमानापर्यंत कोणी पोहोचलं तर त्या व्यक्तीला ती सोडणार नाही.”

  • 9/9

    दरम्यान, तेजश्रीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: What is the common and dissimilar things between tejashri pradhan and mukta in premachi gosht pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.