• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these are tejashri pradhan close person on the sets of premachi gosht marathi serial pps

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवरील तेजश्री प्रधानच्या ‘या’ आहेत जवळच्या व्यक्ती; म्हणाली…

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवरील जवळच्या व्यक्ती कोण? जाणून घ्या…

September 4, 2023 09:00 IST
Follow Us
  • तब्बल दोन वर्षांनंतर तेजश्री प्रधान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
    1/9

    तब्बल दोन वर्षांनंतर तेजश्री प्रधान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • 2/9

    आजपासून तिची नवकोरी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू होतं आहे.

  • 3/9

    तेजश्री पुन्हा एकदा या मालिकेतून नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

  • 4/9

    या नव्या मालिकेच्या निमित्तानं ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर तेजश्रीचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले; ज्यामधून तिनं विविध प्रश्नांची उत्तर दिली आहे.

  • 5/9

    तेजश्रीनं ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवरील जवळच्या व्यक्ती कोण आहेत? याचा खुलासा केला आहे.

  • 6/9

    ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवरील तेजश्रीची पहिली जवळची व्यक्ती म्हणजे तिच्या आई भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले.

  • 7/9

    त्यानंतर दुसरी जवळची व्यक्ती म्हणजे तेजश्रीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते योगेश केळकर.

  • 8/9

    तसेच सेटवरील तेजश्रीच्या तिसरी जवळची व्यक्ती म्हणजे मालिकेचा हिरो अभिनेता राज हंचनाळे.

  • 9/9

    दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे पाहायला मिळणार आहे.

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These are tejashri pradhan close person on the sets of premachi gosht marathi serial pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.