• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan wore this special ring in jawan know the price dpj

‘जवान’मध्ये शाहरुख खानने घातली आहे खास अंगठी; किंमत वाचून बसेल धक्का

जवान चित्रपटातील शाहरुखच्या लूकवर निर्मात्यांनी मोठा खर्च केला आहे.

September 8, 2023 17:43 IST
Follow Us
  • शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट जवान ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे
    1/12

    शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट जवान ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे

  • 2/12

    या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे

  • 3/12

    पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली होती.

  • 4/12

    चित्रपटातील शाहरुख खानचे लूकही चांगलेच व्हायरल झाले आहेत.

  • 5/12

    या चित्रपटात शाहरुख खानने हाताच्या बोटांमध्ये एक रिंग घातली आहे. सिंहाच्या आकाराची ही रिंग आहे.

  • 6/12

    या अंगठीची किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 7/12

    या अंगठीत एक मोठा हिरा आहे. या हिऱ्याची किंमत ५९० डॉलर म्हणजे जवळपास ५० हजार रुपये आहे.

  • 8/12

    ३५० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटामध्ये शाहरुखच्या लूकवर मोठा खर्च करण्यात आला आहे.

  • 9/12

    सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘लॉयन’ ठेवण्यात आले होते मात्र नंतर ते बदलून ‘जवान’ करण्यात आले.

  • 10/12

    कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

  • 11/12

    पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये या चित्रटाने पठाणलाही मागे टाकले आहे.

  • 12/12

    प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता हा चित्रपट आणखी नवे विक्रम बनवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shahrukh khan wore this special ring in jawan know the price dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.