• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni shared beautiful photos monsoon treak and tamhini ghat sva

ताम्हिणी घाट, सुंदर धबधबे अन्…; सह्याद्रीच्या कुशीत पावसाचा आनंद घेतेय मराठमोळी अभिनेत्री, पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री गेली पावसाळी ट्रेकला, पाहा निसर्गरम्य वातावरणाचे सुंदर फोटो…

September 11, 2023 20:45 IST
Follow Us
  • sonalee kulkarni monsoon treak
    1/9

    मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार पावसाळ्यात विविध ठिकाणी फिरायला किंवा ट्रेक करण्यासाठी जातात.

  • 2/9

    अलीकडेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या भावासह पावसाळी ट्रेकला गेली होती.

  • 3/9

    ट्रेकसाठी अभिनेत्रीने मुंबईपासून साडेतीन तासांच्या अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटाची निवड केली होती.

  • 4/9

    “पुन्हा पाऊस पडू लागताच मी मान्सून ट्रेकला जायचं ठरवलं…सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या रत्नांचा शोध घेण्यासाठी ( धबधबे )”, असं कॅप्शन अभिनेत्रीने ट्रेकच्या फोटोंना दिलं आहे.

  • 5/9

    सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा भाऊ अतुल कुलकर्णी आणि मनोरंजनसृष्टीतील तिचा जवळचा मित्र आशय कुलकर्णी दिसत आहेत.

  • 6/9

    अभिनेत्रीने ताम्हिणी घाट परिसरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 7/9

    सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर धबधबे, निसर्गरम्य वातावरण, ताम्हिणी घाटाचं सौंदर्य अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    सोनालीने या पावसाळी ट्रेकचा संपूर्ण व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

  • 9/9

    दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Marathi actress sonalee kulkarni shared beautiful photos monsoon treak and tamhini ghat sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.