• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 photos of birthday boy ayushmann khurrana from his younger days 8939967 iehd import

आयुष्मान खुरानाचे लहानपणापासूनचे कधीही न पाहिलेले फोटो, एकदा पाहाच

आयुष्मान खुरानाचा आज ३९ वा वाढदिवस आहे. या ड्रीम गर्ल स्टारला परिचयाची गरज नाही.

September 14, 2023 20:09 IST
Follow Us
  • Ayushmann Khurrana
    1/8

    आयुष्मान खुरानाचा आज ३९ वा वाढदिवस आहे. या ड्रीम गर्ल स्टारला कोणत्याही विशेष परिचयाची गरज नाही. त्याच्या खास दिवशी त्याचे काही जुने फोटो आज पाहू या (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 2/8

    आयुष्मान अनेकदा त्याचे लहानपणीचे आणि शालेय दिवसातील फोटो शेअर करत असतो. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 3/8

    त्याच्या वाढदिवशी, त्याने चाहत्यांनी बनवलेली रील शेअर केली आणि लिहिले, “हे आयुष्य विविध रंगानी भरलेले आहे, अनेक चढ-उतार, आत्म-शंकेचे दिवस आणि रात्र त्याने पाहिले. पण आज मी इथे आहे. अजूनही उभा आहे. अजूनही विश्वास आहे. धन्यवाद माझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला. माझा वाढदिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद.” (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 4/8

    आयुष्मानचा सर्वात पहिली नोकरी ही एका रेडिओ जॉकीची होती. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 5/8

    २००४ मध्ये एमटीव्ही रोडीज या रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजन शोचा दुसरा सीझन जिंकल्यानंतर आणि जेव्हा अँकरिंगमध्ये करिअर सुरु केले तेव्हा आयुष्मानने स्वत:ची छाप पाडली. (फोटो: आयुष्मान खुाराना/इन्स्टाग्राम)

  • 6/8

    बॉलीवूडमध्ये त्याने २०१२ मध्ये रोमँटिक कॉमेडी चित्रपट विक्की डोनरमधून पदार्पण केले. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 7/8

    त्याच्या अभिनय भूमिकांसोबतच, आयुष्मान त्याच्या गायन कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

  • 8/8

    त्याने त्याच्या अनेक चित्रपटांसाठी गाणे गायले आहे आणि त्याच्या नावावर त्याचे काही संगीत अल्बम देखील आहेत. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

TOPICS
आयुष्मान खुरानाAyushmann KhurranaमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 8 photos of birthday boy ayushmann khurrana from his younger days 8939967 iehd import

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.