scorecardresearch

आयुष्मान खुराना

अल्पावधीतच नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana). २००४मध्ये एमटीव्ही वाहिनीवरील एमटीव्ही रोडीज या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला. त्यानंतर त्याने सूत्रसंचालक म्हणून बरंच काम केलं. २०१२मध्ये विकी डोनर या चित्रपटामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयुष्मानला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बधाई हो, ड्रीम गर्ल, बाला, अंधाधून, आर्टिकल १५, शुभ मंगल ज्यादा सावधान सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.

आयुष्मान खुराना News

Ayushmann Khurrana father died
वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्मान खुराना, आईचा हात हातात धरत म्हणाला, “वडिलांसारखं…”

आयुष्मान खुरानाची वडिलांसाठी भावुक पोस्ट, आईबरोबरचा फोटोही केला शेअर

aayushman
“त्यांचे चित्रपट हे…,” आयुष्मान खुरानाने नागराज मंजुळेंच्या कलाकृतींबद्दल मांडलेले मत चर्चेत!

आयुष्मान खुरानाने नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाबद्दल त्याला काय वाटते हे सांगितले आहे.

ayushmann-khranna-commented-on-shubman-gill
“आमच्या पोटावर पाय…” शुबमन गिलच्या ‘त्या’ व्हिडीओवर आयुष्मान खुरानाची कमेंट, क्रिकेटर रिप्लाय देत म्हणाला…

शुबमन गिलच्या व्हिडीओवरील आयुष्मान खुरानाच्या कमेंटने वेधलं लक्ष

dream girl 2
बहुप्रतीक्षित ‘ड्रीम गर्ल २’च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी ढकलली पुढे, कारण सांगत अभिनेता म्हणाला…

हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेली आहे.

dream-girl-2-teaser
‘ड्रीम गर्ल २’मध्ये उलगडणार सलमान खानच्या अविवाहित असण्याचं गुपित? आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाचा मजेशीर टीझर प्रदर्शित

Dream Girl 2 Teaser 2: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’चा मजेशीर टीझर पाहिलात का?

shivali parab on ayushmann khuranna
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची आयुष्मान खुरानासाठी खास पोस्ट, म्हणाली…

शिवाली परबने ‘अ‍ॅक्शन हिरो’ पाहिल्यानंतर आयुष्मान खुरानासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

ak tk
ताहिराने चुकीच्या दिवशी पती आयुष्मानला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली, “इतका भयानक…”

१ नोव्हेंबर रोजी आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचा लग्नाचा वाढदिवस होता.

Ind vs Pak flight deliberately by 5 mins
Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती.

krk aayushman
आयुष्मान खुरानाच्या करिअरवर कमाल आर खानने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाला, “आता सिद्ध झालं की…”

आयुष्मान खुराना हा मुख्यतः सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. याआधीच्या सगळ्याच चित्रपटांमधून काही ना काही संदेश दिला गेला…

rakul preet singh on bollywood
रकुल प्रीत सिंहने सांगितले हिंदी चित्रपटांच्या अपयशामागील कारण; म्हणाली, “प्रत्येक शुक्रवारी…”

तिचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार येणार आहे.

आयुष्मान
चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयुष्मानचे शेवटचे दोन चित्रपट ‘अनेक’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ चांगली कमाई करू शकले नाहीत.

pooja on eid - ayushamaan khurana
आयुष्मान खुराना दिसणार नव्या अवतारात; दोन वेण्या घातलेला ‘या’ चित्रपटाच्या सेटवरचा फोटो झाला लीक

ड्रीम गर्लचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा आयुष्मानने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर पोस्ट करुन केली.

dr g - trailer
पुरुष स्त्रीरोगतज्ञांची व्यथा मांडणाऱ्या आयुष्यमान खुरानाच्या ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराना ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची भूमिका साकारली आहे.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’, नुसरत नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

आयुष्मान खुराना Photos

Ayushmann Khurrana’s Diwali bash
13 Photos
Photos : आयुष्मान खुरानाच्या दिवाळी पार्टीला लावली सिनेतारकांनी उपस्थिती, पार्टीतले फोटो पाहिलेत का?

त्याने बॉलिवूडमधील अनेक सहकलाकारांना या पार्टीचे आमंत्रण दिले होते.

View Photos

संबंधित बातम्या