Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar bought new luxurious house in mumbai see inside photos sva

सुंदर व्ह्यू, आकर्षक वॉर्डरोब अन्…; सई ताम्हणकरने मुंबईत घेतलं आलिशान घर, पाहा Inside फोटो

सई ताम्हणकरने मुंबईत घेतलं आलिशान घर, पाहा Unseen फोटो…

Updated: September 23, 2023 16:40 IST
Follow Us
  • sai tamhankar new house
    1/18

    अभिनेत्री सई ताम्हणकरने अलीकडेच मुंबईत आलिशान घर खरेदी केलं.

  • 2/18

    २००५ मध्ये सई ताम्हणकर सांगलीहून मुंबईत आली त्यानंतर अनेक वर्ष ती भाड्याच्या घरात राहत होती.

  • 3/18

    अखेर मुंबईत तिने हक्काचं पहिलं आलिशान घर खरेदी केलं आहे.

  • 4/18

    सई ताम्हणकरच्या नव्या घराच्या मोठ्या खिडक्यांमधून अतिशय सुंदर व्ह्यू पाहायला मिळत आहे.

  • 5/18

    अभिनेत्रीच्या नव्या घराचा हॉल खूपच आकर्षक आणि प्रशस्त आहे.

  • 6/18

    सईच्या हॉलमध्ये असणारी दोन मोठी झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेतात.

  • 7/18

    “जुन्या घरात मनासारखी झाडं लावायला मिळायची नाहीत त्यामुळे नव्या घरात मी माझी हौस पूर्ण करतेय.” असं सईने तिच्या युट्यूब चॅनेलच्या व्हिडीओमध्ये सांगितलं.

  • 8/18

    अभिनेत्रीने नव्या घरात खास वॉकिंग वार्डरोब ( walking wardrobe ) बनवून घेतला आहे.

  • 9/18

    नव्या घराबरोबरच अभिनेत्रीने स्वत:चं युट्यूब चॅनेलदेखील सुद्धा सुरु केलं आहे.

  • 10/18

    नव्या घराचा संपूर्ण व्हिडीओ सईने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

  • 11/18

    सईने या व्हिडीओला ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.

  • 12/18

    ‘द इलेव्हन्थ प्लेस’ या नावामागची गोष्ट सांगताना सई सांगते, “लहानपणापासून हे माझं अकरावं घर आहे त्यामुळे मी या घराला ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं म्हणते.”

  • 13/18

    जुन्या घरातून निघताना अभिनेत्री काहीशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

  • 14/18

    युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या नव्या घरातील शूज आणि चपलांच्या कलेक्शनची झलक पाहायला मिळते.

  • 15/18

    गृहप्रवेश पूजन करताना सईने खास साडी नेसली होती.

  • 16/18

    काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री या नव्या आलिशान घरात राहायला गेली.

  • 17/18

    घरात किचनच्या शेजारी सईने छोटासा डायनिंग टेबल बनवून घेतला आहे.

  • 18/18

    दरम्यान, मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सईवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर युट्यूब )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Actress sai tamhankar bought new luxurious house in mumbai see inside photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.