• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar post her photos on instagram who said she is looking like popplet fish scj

सई ताम्हणकरला कोण म्हणालं पापलेट?

सई ताम्हणकर या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे.

September 25, 2023 09:00 IST
Follow Us
  • Actress Sai Tamhankar
    1/11

    अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली एक आघाडीची अभिनेत्री आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज)

  • 2/11

    सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे.

  • 3/11

    सई ताम्हणकरने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई खूपच सुंदर दिसते आहे.

  • 4/11

    सई ताम्हणकरने या फोटोंना सोना-चांदी असं कॅप्शन दिलं आहे. गोल्ड आणि सिल्व्हर साडीत सई खूपच छान दिसते आहे.

  • 5/11

    सईचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर विविध कमेंट पडत आहेत अशातच एका कमेंटने लक्ष वेधलं आहे.

  • 6/11

    सई ताम्हणकरच्या या फोटोंवर भाडिपाच्या सारंग साठ्येने पापलेट अशी कमेंट दिली आहे. त्याच्या या कमेंटलाही ५० हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

  • 7/11

    सई ताम्हणकरने भाडिपाच्या Beरोजगार या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं.

  • 8/11

    सई ताम्हणकर तिच्या या फोटोंमध्येही खूपच सुंदर दिसते आहे.

  • 9/11

    सई ताम्हणकरने भाडिपाच्या Beरोजगार या वेबसीरिजमध्ये एका नागपुरी मुलीची भूमिका साकारली होती.

  • 10/11

    सईने आत्तापर्यंत विविध सिनेमा आणि सीरियल्समध्ये काम केलं आहे. मिमी या सिनेमातल्या भूमिकेसाठी तिला अॅवॉर्ड्सही मिळाले आहेत.

  • 11/11

    सईचा आणखी एक बोल्ड आणि खास अंदाज!

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Actress sai tamhankar post her photos on instagram who said she is looking like popplet fish scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.