• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali bendre wreaked havoc in marathi look looked very beautiful in green silk saree jshd import sgk

नाकात नथ, गळ्यात ठुशी! हिरव्या जरीच्या साडीत सोनाली बेंद्रेचा अस्सल मराठमोळा लूक, पाहा PHOTO

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर करत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे.

Updated: September 26, 2023 19:49 IST
Follow Us
  • Sonali Bendre
    1/7

    बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

  • 2/7

    अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हिरव्या रंगाच्या साडीत ती फारच खुलून दिसतेय. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

  • 3/7

    सिल्व्हर जरी वर्क असलेल्या या सिल्क साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

  • 4/7

    अभिनेत्रीने साडीवर अस्सल मराठमोळे दागिने परिधान केले आहेत. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

  • 5/7

    एवढंच नव्हे तर तिने नथही घातली आहे.(स्रोत: @iamsonalibendre/instagram)

  • 6/7

    सोनालीने केस खुले ठेवल्याने ती अधिक उठून दिसतेय. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

  • 7/7

    सोनालीच्या साडीच्या लूकमुळे चाहते वेडे झाले आहेत. तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाली बेंद्रेSonali Bendre

Web Title: Sonali bendre wreaked havoc in marathi look looked very beautiful in green silk saree jshd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.