• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrties charge crore of rupees for instagram post do you know the highest paid celebrity avn

बॉलिवूड सेलिब्रिटीज एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतात ‘इतके’ कोटी; सर्वाधिक मानधन कोण घेतं? जाणून घ्या

मिडिया रीपोर्टनुसार एका चित्रपटासाठी २० कोटींचं मानधन आकारणारी श्रद्धा कपूर एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेते ‘इतके’ कोटी

October 1, 2023 12:18 IST
Follow Us
  • Priyanka-chopra2
    1/9

    तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आश्चर्यकारक वाटेल की बॉलिवूड स्टार्स इंस्टाग्राम पोस्टसाठी कोट्यावधीचं मानधन घेतात. आज आपण त्याच काही सेलिब्रिटीजविषयी जाणून घेणार आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियांका चोप्रा एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ३ कोटी रुपये घेते.

  • 2/9

    इंस्टाग्रामवर तिचे आतापर्यंत ८९.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रियांका चोप्रा ही ग्लोबल स्टार आहे. अलीकडेच ती अमेरिकन वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिची खूप प्रशंसा झाली होती. यानंतर ती ‘लव्ह अगेन’ या चित्रपटामध्ये दिसली.

  • 3/9

    ‘जवान’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा व १००० कोटींचा टप्पा पार करणारा एकमेव सुपरस्टार किंग खान शाहरुख खानसुद्धा एका इंस्टाग्राम पोस्टसाठी चांगलीच रक्कम घेतो.

  • 4/9

    आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी शाहरुख ८० लाख रुपये फी घेतो. आता या वर्षाअखेरीस शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

  • 5/9

    तर अभिनेत्री कतरिना कैफ इंस्टाग्रामवर एका पोस्ट करण्यासाठी एक कोटी रुपये घेते. इंस्टाग्रामवर तिचे सध्या ७६.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

  • 6/9

    बॉलिवूडची बेबो व गॉसिप गर्ल करीना कपूरसुद्धा इंस्टाग्राम पोस्टसाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेते. नुकतंच करीनाने ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं.

  • 7/9

    आपला पहिला चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी १५ लाख इतकं मानधन घेणारी आलिया भट्टदेखील एका इंस्टाग्राम पोस्टसाठी एक कोटी रुपये फी घेते.

  • 8/9

    मिडिया रीपोर्टनुसार एका चित्रपटासाठी २० कोटींचं मानधन आकारणारी श्रद्धा कपूर एका इंस्टाग्राम पोस्टसाठी १.१८ कोटी रुपये घेते.

  • 9/9

    बॉलिवूडची शांतिप्रिया म्हणजे अर्थात दीपिका पदूकोणही या शर्यतीत मागे नाही. दीपिकादेखील इंस्टाग्राम पोस्टसाठी १.५ कोटी फी घेते. (फोटो सौजन्य : सेलिब्रिटी इंस्टाग्राम अधिकृत पेज)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood celebrties charge crore of rupees for instagram post do you know the highest paid celebrity avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.