• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood marathi and ott these 12 movies will be releasing in theater october 2023 photos sdn

Entertainment Updates: ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार ‘हे’ १२ चित्रपट

अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा मराठी चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Updated: October 5, 2023 13:13 IST
Follow Us
  • Movie Releasing In October 2023
    1/14

    बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओलचा ‘दोनो’ चित्रपट आज (५ ऑक्टोबर) रोजी प्रदर्शित झाला.

  • 2/14

    विशाल भारद्वाज यांचा ‘खुफिया’ हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

  • 3/14

    करण बुलानी दिग्दर्शित ‘थँक यू फॉर कमिंग’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 4/14

    बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 5/14

    अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा मराठी चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

  • 6/14

    तरुण दुधेजा दिग्दर्शित ‘धक-धक’ हा चित्रपट १३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 7/14

    सुपरस्टार विजय थलपथीचा ‘लिओ’ चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 8/14

    बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असलेला ‘गणपत’ हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/14

    विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज 4’ हा मराठी चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • 10/14

    विनय सप्रू आणि राधिका राव दिग्दर्शित ‘यारियां-२’ हा चित्रपट २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 11/14

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘तेजस’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 12/14

    जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : बालीमध्ये मिताली मयेकरचा बोल्ड लूक; बिकिनीतील फोटोंनी वेधले लक्ष)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood marathi and ott these 12 movies will be releasing in theater october 2023 photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.