-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सारा तेंडुलकर सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देते. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
-
सारा तेंडुलकर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.
-
साराच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून झालं आहे.
-
मीडिया रीपोर्टनुसार या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी ५००० रुपये इतकी फी आहे तर ७ वी पर्यंतच्या शिक्षणाची फी वर्षाला १,७०,००० इतकी आहे.
-
या शाळेत ८ वी ते दहावीची वार्षिक फी ५.९ लाख इतकी असून ११ व १२ वीची वार्षिक फी ९.६५ लाखांच्या आसपास आहे. अर्थात या फीबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नसून हे आकडे मीडिया रीपोर्टनुसार देण्यात आले आहेत, शिवाय सारा ज्यावेळी या शाळेत शिकत होती तेव्हाची आणि आत्ताची फी यात तफावत असू शकते.
-
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी सारा युनिव्हर्सिटि कॉलेज ऑफ लंडन येथे गेली.
-
साराने या कॉलेजमधून मेडिसिन या विषयात पदवी घेतली आहे.
-
‘युनिव्हर्सिटि कॉलेज ऑफ लंडन’च्या वेबसाईटनुसार या कॉलेजची वार्षिक फी जवळपास ९.३ लाख इतकी आहे.
-
साराने आपल्या आईच्या पावलापावर पाऊल ठेवत मिडीकलमध्ये स्वतःचं करिअर करायचं ठरवलं आहे, तर भाऊ अर्जुन तेंडुलकर हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटविश्वात येऊ पहात आहे. (फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर / इंस्टाग्राम पेज)
शाळेपासून कॉलेजपर्यंत लेक साराच्या शिक्षणासाठी सचिन तेंडुलकरने खर्च केलेत ‘इतके’ रुपये
साराच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून झालं आहे
Web Title: How much money sachin tendulkar has spend for his daughter sara tendulkars education avn