• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. what percentage did actor makarand anaspure get in class 10th pps

अभिनेते मकरंद अनासपुरे यांना दहावीत किती टक्के मिळाले होते? जाणून घ्या…

मकरंद अनासपुरे यांचं किती शिक्षण झालंय? वाचा

October 21, 2023 18:37 IST
Follow Us
  • आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे.
    1/9

    आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे.

  • 2/9

    नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे.

  • 3/9

    आपल्या अस्सल ग्रामीण लहेजाने मकरंद अनासपुरेंनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 4/9

    मकरंद यांनी अभिनया व्यतिरिक्त सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. एवढंच नाही तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती आहेत.

  • 5/9

    या सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी खूप धडपड करत मेहनत घेतली होती. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 6/9

    या लोकप्रिय अभिनेत्याचे शिक्षण किती झालंय? दहावीत किती टक्के मिळाले होते? जाणून घ्या

  • 7/9

    मकरंद अनासपुरे यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे औरंगाबादमध्ये झालं होतं.

  • 8/9

    १९९३ साली सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी बीएससी केलं. तर १९९४ साली अनासपुरे यांनी औरंगाबाद विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स केलं होतं.

  • 9/9

    बारावीमध्ये मकरंद अनासपुरे प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले असून दहावीमध्ये त्यांना ८० टक्के मिळाले होते.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: What percentage did actor makarand anaspure get in class 10th pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.