• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress malaika arora birthday special do you know these unknown facts avn

मलायका अरोराला व्हायचं होतं शिक्षिका; पन्नाशीतही सुपरफिट, आणि हॉट दिसणाऱ्या अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

लहानपणापासूनच मलायकाला मॉडेल नव्हे तर शिक्षिका बनण्यात फार रुचि होती

October 23, 2023 13:42 IST
Follow Us
  • malaikaarora18
    1/18

    फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.

  • 2/18

    आपल्या याच फिटनेसने कित्येकांना भुरळ पाडणारी ही बॉलिवूडची सुपरफिट अभिनेत्री आज तिचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 3/18

    मलायका अरोरा ही उत्तम मॉडेल, आणि डान्सरदेखील आहे. याबरोबरच योगामध्येही ती निपुण आहे.

  • 4/18

    सोशल मीडियावर आणि खासकरून इंस्टाग्रामव मलायकाचे हॉट जीम लुक आणि योगा लुक व्हायरल होत असतात.

  • 5/18

    आज मलायका विषयी आपण काही भन्नाट गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • 6/18

    मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकार्प मल्याळी कॅथलिक आहे आणि तिचे वडील अनिल अरोरा फाजिल्का पंजाबी आहेत.

  • 7/18

    लहानपणापासूनच मलायकाला मॉडेल नव्हे तर शिक्षिका बनण्यात फार रुचि होती.

  • 8/18

    आपल्या शालेय दिवसांत मलायकाने सायकोलॉजीचं शिक्षण घेतलं होतं.

  • 9/18

    तिला आधीपासूनच मॉडेल म्हणून करिअर घडवण्यात काहीही रस नव्हता.

  • 10/18

    उलट तिला सायकोलॉजीचं आणखी जास्त शिक्षण घेऊन त्या विषयाची उत्तम शिक्षिका बनायचं होतं.

  • 11/18

    मलायका ही एमटीव्ही इंडियाच्या पहिल्या व्हिडीओ जॉकीज पैकी एक आहे.

  • 12/18

    ९० च्या दशकात एका कॉफीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान तिची अरबाज खानशी ओळख झाली. तेव्हा ती जाहिरात आणि त्यात या दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त चर्चेत आली.

  • 13/18

    यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 14/18

    चेंबुरच्या स्वामी विवेकानंद शाळेतून मलायकाचं शालेय शिक्षण पूर्ण झालं.

  • 15/18

    मलायका ११ वर्षांची असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता.

  • 16/18

    यामुळे लहानपणापासूनच ती एका मुलीसारखी नव्हे तर एका मुलासारखीच वावरायची.

  • 17/18

    नंतर बहिणीची जबाबदारीसुद्धा आपसूक तिच्यावरच आली अन् तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं ठरवलं.

  • 18/18

    यानंतर हळूहळू तिने बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून एंट्री घ्यायला सुरुवात केली. शाहरुख खानच्या ‘दील से’ चित्रपटातील ‘छैया छैया’ या गाण्यातून मलायकाला खरी ओळख मिळाली. (फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Bollywood actress malaika arora birthday special do you know these unknown facts avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.