-
अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
ती वरचेवर चित्रपटांमधून दिसत नसली तरीही ती नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.
-
कालच मलायकाचा वाढदिवस झाला. सोशल मीडियावरून तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या.
-
सगळ्यांनाच वाटलं होतं की हा तिचा ५०वा वाढदिवस आहे. पण तसं नाही.
-
काल काही फोटो शेअर करत कॅप्शनमधून तिने तिचं खरं वय सांगितलं आहे.
-
मलायकाने काल तिचा वाढदिवस कुठलंही जंगी सेलिब्रेशन न करता एकांतात स्वतःला वेळ देत साजरा केला.
-
हे फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये तिने तिचं वय ५० नाही तर ४८ असल्याचं तिने स्पष्ट केलं.
-
त्यामुळे इतके दिवस सर्वजण मलायकाचं वय चुकीचं समजत होते.
-
सर्वांचा तो समज आता स्वतः मलायकानेच दूर केला आहे.
५० नाही तर ‘इतक्या’ वर्षांची झाली मलायका अरोरा, अभिनेत्रीने तिचं खरं वय सांगूनच टाकलं, म्हणाली…
कालच मलायकाचा वाढदिवस झाला. त्याच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमधून तिने तिचं खरं वय सांगितलं आहे.
Web Title: Actress malaika arora shares photo of her birthday celebration and reveals her real age rnv