Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saara kahi tichyasathi fame ashok shinde diet pps

चिरतरुण अभिनेते अशोक शिंदे यांचं डाएट माहितीये? जाणून घ्या

अशोक शिंदे ‘अशा’प्रकारे खातात सगळे पदार्थ

October 28, 2023 09:00 IST
Follow Us
  • नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अशोक शिंदे.
    1/9

    नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अशोक शिंदे.

  • 2/9

    अशोक शिंदे यांनी नायक, सहनायक आणि खलनायक अशा भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 3/9

    मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वी अशोक शिंदे यांनी त्यांच्या डाएटविषयी सांगितलं होतं.

  • 5/9

    ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात अभिनेता भाऊ कदमने अशोक शिंदेंना त्यांच्या डाएटविषयी विचारलं होतं.

  • 6/9

    त्यावेळेस अशोक शिंदे म्हणाले होते, “साखर बंद करायची. अजिबात साखर खायची नाही. साखरेचा चहा नाही, गोड खायचं नाही. सगळे पदार्थ उकडलेले म्हणजे सगळ्या भाज्या पाण्यात उकडवून खायच्या.”

  • 7/9

    तसेच पुढे शिंदे म्हणाले होते, “चपाती, भात बंद करायचा. एवढं करून एक तास स्वतःसाठी व्यायामाला द्यायचा.”

  • 8/9

    सध्या अशोक शिंदे झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत काम करताना दिसत आहे.

  • 9/9

    ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अशोक शिंदे यांनी रघुनाथराव ही भूमिका साकारली आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Saara kahi tichyasathi fame ashok shinde diet pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.