• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan mother latif fatima had a connection with former prime minister indira gandhi pps

शाहरुख खानच्या आईचं आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं हे खास कनेक्शन माहितीये का?

शाहरुख खानच्या आईने इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं होतं.

Updated: November 2, 2023 12:49 IST
Follow Us
  • गेली तीन दशक बॉलीवूडवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान.
    1/12

    गेली तीन दशक बॉलीवूडवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान.

  • 2/12

    दिलीप कुमार यांच्यानंतर सर्वात्कृष्ट अभिनेता म्हणून सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला शाहरुख खान हा अभिनेता आहे.

  • 3/12

    भारतीय मनोरंजनसृष्टीत अभूतपूर्व आणि अतुलनीय योगदानामुळे शाहरुखला २००५ साली पद्मश्री पुरस्कारनेही गौरवण्यात आलं होतं.

  • 4/12

    शाहरुखने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं आहे, जे कधी विसरणं अशक्य आहे.

  • 5/12

    बादशाह, किंग ऑफ बॉलीवूड, किंग खान, एसआरके अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला शाहरुख आज ५८वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 6/12

    त्यामुळे आज सर्वत्र शाहरुखच्या वाढदिवसाची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.

  • 7/12

    शाहरुखच्या आज वाढदिवसानिमित्ताने त्याची आई आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामधील कनेक्शन जाणून घेणार आहोत.

  • 8/12

    शाहरुखच्या वडिलांचं नाव मीर ताज आणि त्यांच्या आईचं लतीफ फातिमा होतं.

  • 9/12

    आयएमडीबीच्या माहितीनुसार, एसआरकेचे वडील पेशाने वकील होते. पण वकिली न करता त्यांनी फर्निचरचा व्यवसाय, वाहतूक आणि रॉकेलचा व्यवसाय केला.

  • 10/12

    भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर मीर ताज आपल्या कुटुंबियांबरोबर दिल्लीतीत स्थायिक झाले आणि मग तिथे ते चहा विकू लागले. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते सामील झाले.

  • 11/12

    शाहरुखच्या आई हैदराबादच्या होत्या. त्यांनी इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं होतं. त्याकाळात त्या फर्स्ट क्लास मजिस्ट्रेट होत्या.

  • 12/12

    तसेच शाहरुखच्या आई सामाजिक कार्यातही पुढाकार घ्यायच्या. शिवाय त्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याबरोबर काम केलं होतं.

TOPICS
इंदिरा गांधीIndira GandhiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shahrukh khan mother latif fatima had a connection with former prime minister indira gandhi pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.