Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay lakshmi bomb to shahrukh jawaan these 7 superhit films sold at higher price on ott jshd import asc

अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ते शाहरुखचा ‘जवान’, ‘या’ सात चित्रपटांसाठी OTT ने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

आम्ही तुम्हाला अशा सात चित्रपटांची माहिती देणार आहोत. ज्यांचे ओटीटी अधिकार खरेदी करण्यासाठी कंपन्यांनी १०० ते ३२० कोटी रुपयांपर्यंतची बोली लावली आहे.

November 6, 2023 17:09 IST
Follow Us
  • ott
    1/8

    देशात ओटीटी वापरकर्त्यांची संख्या अलिकडच्या काळात झपाट्याने वाढली आहे. करोना/लॉकडाऊनच्या काळात ओटीटी अ‍ॅप्सचं बाजारमूल्य अनेक पटींनी वाढलं. ओटीटीवर चित्रपट-वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्याही कैक पटींनी वाढली आहे. त्यामुळे अनेक निर्माते त्यांचे चित्रपट चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. तर बहुसंख्य निर्माते चित्रपटगृहांमधून चित्रपट उतरल्यानंतर काहीच दिवसांत ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. कारण या चित्रपटांना ओटीटी कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा सात चित्रपटांची माहिती देणार आहोत. ज्यांचे ओटीटी अधिकार खरेदी करण्यासाठी कंपन्यांनी १०० ते ३२० कोटी रुपयांपर्यंतची बोली लावली आहे.

  • 2/8

    KGF: Chapter  2
    ‘KGF 2’ चित्रपटासाठी प्राइम व्हिडीओने तब्बल ३२० कोटी रुपये मोजले आहेत. (Still From Film)

  • 3/8

    Jawan
    शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सने २५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. (Still From Film)

  • 4/8

    Lakshmi Bomb : अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारने १२५ कोटीं रुपयांमध्ये विकत घेतला होता. (Still From Film)

  • 5/8

    Pathaan
    शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्राइम व्हिडीओने १०० कोटींना विकत घेतला होता. (Still From Film)

  • 6/8

    Bhuj: The Pride of India : अजय देवगनचा ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट हॉटस्टारने ११० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. (Still From Film)

  • 7/8

    Sadak 2
    आलिया भट्ट स्टारर ‘सडक २’ डिस्ने प्लस हॉटस्टारने ७० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. (Still From Film)

  • 8/8

    Gulabo Sitabo
    अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्राइम व्हिडिओने ६५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतला होता. (Still From Film)

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarअजय देवगणAjay Devgnओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformबॉलिवूडBollywoodशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Akshay lakshmi bomb to shahrukh jawaan these 7 superhit films sold at higher price on ott jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.