• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. parineeti chopra maldives trip with her mother in law alka photos goes viral sva

परिणीती चोप्राच्या सासूबाईंना पाहिलंत का? सासू-सुनेच्या मालदिव ट्रिपची चर्चा, फोटो आले समोर…

राघव चड्ढांऐवजी परिणीती चोप्रा सासूबाईंना घेऊन गेली मालदिवला! अभिनेत्रीच्या गर्ल्स ट्रिपचे फोटो व्हायरल

Updated: November 10, 2023 11:50 IST
Follow Us
  • parineeti chopra maldives trip with her mother in law
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये पार पडला.

  • 2/9

    लग्नानंतर दोघेही हनिमूनला कुठे जाणार याची चर्चा रंगली होती. परंतु, राघव चड्ढा यांच्या कामाचं व्यग्र वेळापत्रक आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे दोघेही बाहेर फिरायला गेले नाहीत.

  • 3/9

    लग्नानंतर परिणीती राघव चड्ढांऐवजी लाडक्या सासूबाईंबरोबर फिरायला गेली होती.

  • 4/9

    परिणीती तिची आई रीना, नणंद गौरी चड्ढा, सासूबाई अलका आणि जवळच्या काही मैत्रिणींबरोबर मालदिव फिरायला गेली होती.

  • 5/9

    या ट्रिपचे अनेक फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/9

    परिणीती आणि तिच्या सासूबाई अलका यांच्यातील गोड बॉण्डिंग या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    राघव चड्ढा यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांचे वडील सुनील चड्ढा हे व्यापारी असून त्यांच्या आई अलका या गृहिणी आहेत.

  • 8/9

    अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये परिणीतीच्या हातात कप, लग्नातील गुलाबी रंगाचा चुडा आणि सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    दरम्यान, परिणीती चोप्राने शेअर केलेल्या गर्ल्स ट्रिपच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

TOPICS
परिणीती चोप्राParineeti ChopraमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Parineeti chopra maldives trip with her mother in law alka photos goes viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.