Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora hot backless dress viral photos on instagram avn

बॅकलेस ड्रेसमधला मलायका अरोराचा हॉट अंदाज चर्चेत; फोटो पाहून चाहते म्हणाले, “So beautiful, So…”

सोशल मीडियावर आणि खासकरून इंस्टाग्रामव मलायकाचे हॉट जीम लुक आणि योगा लुक व्हायरल होत असतात

November 13, 2023 15:48 IST
Follow Us
  • malaika-arora7
    1/9

    फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.

  • 2/9

    आपल्या याच फिटनेसने कित्येकांना भुरळ पाडणाऱ्या या बॉलिवूडच्या सुपरफिट अभिनेत्रीने नुकताच तिचा ४८ वा वाढदिवस साजरा केला.

  • 3/9

    आपल्या वेगवेगळ्या हॉट लुकमुळे मलायका कायम सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 4/9

    सोशल मीडियावर आणि खासकरून इंस्टाग्रामव मलायकाचे हॉट जीम लुक आणि योगा लुक व्हायरल होत असतात.

  • 5/9

    नुकतंच तिने दिवाळीनिमित्त काही खास फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 6/9

    एका हॉट बॅकलेस वेस्टर्न आऊटफिटमध्ये मलायकाचा बोल्डनेस आणि तिच्या अदा पाहून चाहते हैराण झाले आहेत.

  • 7/9

    हा खास लुक मलायकाने ‘झलक दीखला जा’चया चित्रीकरणासाठी केला असल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहिलं असून या ड्रेस नेमका कुणी डिझाईन केला आहे यासंदर्भातील डिटेल्ससुद्धा दिल्या आहेत.

  • 8/9

    या वयातही इतका फिटनेस आणि मलायकाचा मादक अंदाज पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. काहींनी तर व्हायरल होणाऱ्या रीलमधला “So beutiful, So elegant just looking like a wow…” हा डायलॉगही कॉमेंट केला आहे.

  • 9/9

    तिचा हा लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इंस्टाग्राम पेज)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Malaika arora hot backless dress viral photos on instagram avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.