• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these bollywood couples will celebrate their first diwali after marriage dpj

PHOTO परिणीती-राघव यांच्यापासून सिद्धार्थ-कियारापर्यंत ‘या’ कलाकारांनी साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी

२०२३ या वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. यंदाची ही त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे.

November 13, 2023 18:23 IST
Follow Us
  • अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी याचवर्षी सप्टेंबरमध्ये लग्नगाठ बांधली
    1/12

    अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी याचवर्षी सप्टेंबरमध्ये लग्नगाठ बांधली

  • 2/12

    दोघांनी राघव यांच्या घरी दिल्लीत लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली.

  • 3/12

    अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली

  • 4/12

    फ्रेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी लग्न केलं.

  • 5/12

    क्रिकेटर के.एल.राहुल आणि सुनील शेट्टीची लेक आथियाने जानेवारी २०२३ मध्ये विवाहबधनात अडकले.

  • 6/12

    आथिया आणि राहूलही लग्नानंतर आपली पहिली दिवाळी साजरी केली

  • 7/12

    दाक्षिणात्य अभिनेत्री लावण्या त्रिपाठी आणि वरुण तेज यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.

  • 8/12

    लग्नानंतर दोघांनी पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली

  • 9/12

    बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांनी ६ जानेवारी २०२३ एकमेकांशी लग्न केलं.

  • 10/12

    स्वरा- फवाद आपल्या गोंडस लेकीसोबत पहिलीच दिवाळी साजरी केली

  • 11/12

    टॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सोहेल खातुरिया विवाहबंधनत अडकली

  • 12/12

    इतर कलाकारांप्रमाणे या जोडीनेही लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These bollywood couples will celebrate their first diwali after marriage dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.