• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. diwali 2023 these marathi celebrity actors purchased luxurious car see photos sdn

Diwali 2023: यंदाच्या दिवाळीत ‘या’ मराठी कलाकारांनी खरेदी केल्या आलिशान गाड्या; पाहा फोटो

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक लोकं नवनवीन वस्तूंची खरेदी करतात.

Updated: November 17, 2023 10:21 IST
Follow Us
  • Diwali 2023 These Marathi Actors Purchased Car
    1/12

    वर्षभरातील सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे.

  • 2/12

    दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक लोकं नवनवीन वस्तूंची खरेदी करतात.

  • 3/12

    स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा गोरेने दिवाळीत आलिशान गाडी खरेदी केली आहे.

  • 4/12

    अपूर्वाची गाडी ‘हुंडई एक्सटर’ या ब्रॅण्डची आहे.

  • 5/12

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी केली आहे.

  • 6/12

    सिद्धार्थ आणि मितालीने ‘Kia सेल्टोस’ या ब्रॅण्डची गाडी खरेदी केली आहे.

  • 7/12

    सिद्धार्थ चांदेकर लवकरच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात दिसणार आहे.

  • 8/12

    स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी नवीन गाडी खरेदी केली आहे.

  • 9/12

    प्राजक्ता यांनी मर्सिडीज ही आलिशान गाडी खरेदी केली आहे.

  • 10/12

    सर्व मराठी कलाकारांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘या’ मराठी कलाकारांनी परदेशात साजरी केली दिवाळी; पाहा खास फोटो)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Diwali 2023 these marathi celebrity actors purchased luxurious car see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.