Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress ananya panday mumbai new dream home interior by designer gauri khan inside photos sdn

Inside Photos: अनन्या पांडेच्या अलिशान घराची पहिली झलक समोर; गौरी खानशी आहे खास कनेक्शन

‘My First Home…’ असे कॅप्शन अनन्याने घरातील फोटोंना दिले आहे.

Updated: November 25, 2023 10:14 IST
Follow Us
  • Ananya Panday New Home Photos
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे.

  • 2/10

    सोशल मीडियावर अनन्याने नव्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    अनन्याच्या घराचे इंटिरियर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे.

  • 4/10

    ‘My First Home… My Dream Home…’ असे कॅप्शन अनन्याने घरातील फोटोंना दिले आहे.

  • 5/10

    धनत्रयोदशीच्या दिवशी अनन्याने घरात पूजा केली होती.

  • 6/10

    अवघ्या २५ व्या वर्षी अनन्याने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केले आहे.

  • 7/10

    गौरी खान ही देशातील प्रसिद्ध इंटिरियर डिझायनरपैकी एक आहे.

  • 8/10

    याआधी गौरी खानने मनिष मल्होत्रा, कबीर खान, जॅकलिन फर्नांडिस यांचाही घराचे इंटिरियर केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : रंगीबेरंगी लेहेंग्यात गायिका कार्तिकीचं सुंदर फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress ananya panday mumbai new dream home interior by designer gauri khan inside photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.