• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor anil kapoor and bobby deol rashmika mandana animal star cast fee dpj

PHOTO : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी रणबीरने किती फी घेतील माहिती आहे का?; जाणून घ्या इतर कलाकारांच्याही मानधनाचा आकडा

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील स्टारकास्टमध्ये रणबीर सगळ्यात महागडा कालाकार ठरला आहे.

November 29, 2023 19:03 IST
Follow Us
  • रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    1/9

    रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/9

    रणबीर कपूरने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी ७० कोटी रुपये फी घेतली आहे.

  • 3/9

    रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ४५ मिलियन डॉलर म्हणजेच ३४५ कोटी रुपये आहे.

  • 4/9

    बॉबी देओलने या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

  • 5/9

    बॉबी देओलची एकूण संपत्ती १० मिलियन डॉलर म्हणजेच ८४ कोटी रुपये आहे.

  • 6/9

    रश्मिका मंदानाला ‘अ‍ॅनिमल’मधील भूमिकेसाठी ४ कोटी रुपये मिळाले आहेत

  • 7/9

    रश्मिकाची एकूण संपत्ती ८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६५ कोटी रुपये आहे.

  • 8/9

    अनिल कपूरने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांना २ कोटी रुपये मिळाले.

  • 9/9

    अनिल कपूर १९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १४० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor anil kapoor and bobby deol rashmika mandana animal star cast fee dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.