• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress madhuri dixit talk about parenting pps

माधुरी दीक्षितने सांगितली मुलांच्या संगोपनासाठी महत्त्वाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली, “मुलं कोणत्या….”

अभिनेत्री माधुरी दीक्षित मुलांच्या संगोपनाबाबत काय म्हणाली? जाणून घ्या…

December 4, 2023 13:05 IST
Follow Us
  • धकधक गर्ल माधुरी दीक्षित 'बकेटलिस्ट' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
    1/12

    धकधक गर्ल माधुरी दीक्षित ‘बकेटलिस्ट’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • 2/12

    माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • 3/12

    दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने या चित्रपटाची घोषणा केली होती. सध्या या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरची चर्चा सुरू आहे.

  • 4/12

    नुकतेच माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

  • 5/12

    या कार्यक्रमात माधुरी मुलांचं संगोपन कसं करावं? याविषयी बोलली.

  • 6/12

    माधुरी म्हणाली, “मुलं कोणत्या गोष्टीत हुशार आहेत? हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे.”

  • 7/12

    पुढे माधुरी म्हणाली, “जर तुमच्या विचारांप्रमाणे त्याची हुशारी नसेल तर ठीक आहे. कारण त्या गोष्टीत त्याला (आवडणाऱ्या गोष्टीत) रस आहे.”

  • 8/12

    “जर ती गोष्ट त्याची आवडची झाली तर तो नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याला ती गोष्ट आवडते. तो प्रत्येक दिवशी त्यावर प्रेम करेल”, असं माधुरी दीक्षित म्हणाल्या.

  • 9/12

    “जेव्हा तो सकाळी उठेल तेव्हा त्याला वाटेल मी चांगलं करतोय. त्याला हे करायला खूप आवडेल, ” असं माधुरीने सांगितलं.

  • 10/12

    दरम्यान, माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ प्रदर्शित होणार आहे.

  • 11/12

    ‘पंचक’ या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशा तगड्या कलाकार मंडळींची मांदियाळी आहे.

  • 12/12

    तसेच या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Bollywood actress madhuri dixit talk about parenting pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.