• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress madhuri dixit and shriram nene thi advice for son arin and ryan pps

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी मुलांना दिलाय ‘हा’ कानमंत्र, अभिनेत्री म्हणाली, “आम्ही त्यांना…”

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने मुलांना कोणता कानमंत्र दिलाय? जाणून घ्या…

Updated: December 5, 2023 13:19 IST
Follow Us
  • अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
    1/12

    अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

  • 2/12

    सध्या माधुरी ‘पंचक’ या मराठी चित्रपटामुळे अधिक चर्चेत आली आहे.

  • 3/12

    माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ प्रदर्शित होणार आहे.

  • 4/12

    माधुरीच्या या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशा तगड्या कलाकार मंडळींची मांदियाळी आहे.

  • 5/12

    नुकतीच माधुरी पती श्रीराम नेने यांच्याबरोबर ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या मुलांविषयी सांगितलं.

  • 6/12

    माधुरी आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत, हे सर्वश्रुत आहे. अरिन आणि रेयान अशी दोघांची नावं आहेत.

  • 7/12

    माधुरी दीक्षितच्या धाकट्या मुलाला (रेयान) कॉम्प्युटर सायन्स खूप आवडत. त्यामुळे रेयान कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करत आहे.

  • 8/12

    माधुरीचा मोठ्या मुलाचा (अरिन) कल सायन्स आणि कला क्षेत्रात आहे. त्यामुळे तो सायन्स पण करतोय आणि त्याला कला क्षेत्रातही स्वारस्य आहे.

  • 9/12

    तसंच माधुरीचा मोठा मुलगा म्युजिशियन आहे. शिवाय त्याने नाटकाचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्याला अभिनय खूप आवडतो.

  • 10/12

    माधुरी आणि श्रीराम नेने यांनी मुलांना एक कानमंत्र दिला.

  • 11/12

    “सर्व गोष्टींचा अनुभव घ्या,” असा कानमंत्र अरिन आणि रेयानला दिला आहे.

  • 12/12

    याविषयी अभिनेत्री म्हणाली, “आम्ही त्यांना सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायला सांगितला आहे. कारण आम्ही त्यांना स्वातंत्र्य देण्याच्या स्थितीत आहोत. की तुम्ही करा, आम्ही पाठिंबा देतो.”

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Bollywood actress madhuri dixit and shriram nene thi advice for son arin and ryan pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.