• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from kiara advani athiya shetty bollywood actress trending bridal look who married in 2023 dpj

Photo : कियारा अडवाणीपासून आथिया शेट्टीपर्यंत २०२३ मध्ये ‘या’ अभिनेत्रींनी बांधली लग्नगाठ; ब्रायडल लूकने वेधलं लक्ष

अनेक अभिनेत्रींनी २०२३ सालात लग्नगाठ बांधली. लग्नात त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं.

Updated: December 7, 2023 17:36 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ६ फेब्रुवारी २०२३ ला सात फेरे घेतले.
    1/11

    बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ६ फेब्रुवारी २०२३ ला सात फेरे घेतले.

  • 2/11

    राजस्थानच्या जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  • 3/11

    कियाराने आपल्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता.

  • 4/11

    अभिनेत्री आथिया शेट्टी व क्रिकेटपटू के एल राहूल २३ जानेवारी २०२३ ला लग्नबंधनात अडकले

  • 5/11

    लग्नात आथियाने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

  • 6/11

    ‘फोर मोर शॉर्टस प्लीज’ फेम अभिनेत्री मानवी गग्रूने यावर्षी फ्रेबुवारी महिन्यात बॉयफ्रेंड वरुण कुमारबरोबर लग्नगाठ बांधली

  • 7/11

    मानवीने स्वत:च्या लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती खूप सुंदर दिसत होती.

  • 8/11

    बिग बॉस १६ फेम अभिनेत्री सृजिता डे यावर्षी जुलैमध्ये विवाहबद्ध झाली.

  • 9/11

    तिने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिचा लूक इतर नववधूंपेक्षा खूपच वेगळा होता.

  • 10/11

    ‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने यावर्षी मार्चमध्ये बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालाबरोबर लग्नगाठ बांधली

  • 11/11

    लग्नात तिने लाल आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From kiara advani athiya shetty bollywood actress trending bridal look who married in 2023 dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.