Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. thats reason shashank ketkar rejected advertisements for his son pps

…म्हणून शशांक केतकरने लाडक्या लेकासाठी आलेल्या जाहिराती नाकारल्या, म्हणाला, “आम्ही पैसे…”

अभिनेता शशांक केतकर लेकासाठी आलेल्या जाहिरातींविषयी काय म्हणाला? जाणून घ्या…

December 9, 2023 17:59 IST
Follow Us
  • अभिनेता शशांक केतकर सध्या 'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
    1/12

    अभिनेता शशांक केतकर सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  • 2/12

    ‘मुरांबा’ मालिकेत शशांकने साकारलेला अक्षय मुकादम आता घराघरात पोहोचला आहे.

  • 3/12

    शशांकची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून टीआरपीच्या यादीत देखील चांगल्या स्थानावर आहे.

  • 4/12

    ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांप्रमाणे शशांकची ‘मुरांबा’ मालिका देखील लोकप्रिय ठरली आहे.

  • 5/12

    अलीकडेच शशांकने ‘अल्ट्रा मराठी बझ’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी लाडका लेक ऋग्वेदसाठी आलेल्या जाहिराती का नाकारल्या? याविषयी शशांक स्पष्टच बोलला.

  • 6/12

    अभिनेता शशांक केतकर म्हणाला, “मी ऋग्वेदसाठी आलेल्या अनेक जाहिरातींना नकार दिला. तेलाच्या, पावडरच्या, पुस्तकांच्या, डायपरच्या अशा जाहिराती आल्या होत्या. पण आम्ही नाही म्हणालो.”

  • 7/12

    “कारण ती लहान मुलं कपडे न घातलेलं दाखवायचं आणि त्याच्यातून आम्ही पैसे कमावयाचे, ही भावना आम्हाला काही पटली नाही. हा आमचा विचार आहे,” असं शशांक म्हणाला.

  • 8/12

    पुढे शशांक म्हणाला, “तो खूप मोठा झाला, त्याला कळायला लागलं तर तो लोकांसमोर येईलचं.”

  • 9/12

    दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो मराठी चित्रपटांमध्येही झळकला होता.

  • 10/12

    तसंच आता तो हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे.

  • 11/12

    हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये शशांक झळकला होता.

  • 12/12

    लवकरच शशांक बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशशांक केतकरShashank Ketkar

Web Title: Thats reason shashank ketkar rejected advertisements for his son pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.