scorecardresearch

Shashank Ketkar News

shashank ketkar, shashank ketkar instagram shashank ketkar new serial, muramba, star pravah new serial, शशांक केतकर, मुरंबा, शशांक केतकर इन्स्टाग्राम, शशांक केतकर नवी मालिका
शशांक केतकरचा नवा अंदाज, आंबट- गोड ‘मुरंबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी अभिनेता शशांक केतकर लवकरच नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest News
dipali sayed raj thackeray mns shivsena
“…महाराष्ट्राला मुन्नाबाईच्या नावाने मामू मिळाले”, दिपाली सय्यद यांचा मनसेला खोचक टोला!

दिपाली सय्यद म्हणतात, “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे…!”

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुतण्याचा मृत्यू, जोरदार वादळामुळे दुचाकीवर कोसळले झाड

अचिन यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील पाच आघाडीच्या नाममुद्रा ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.

निर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य

भांडवली बाजारात बीपीसीएलच्या सध्याच्या समभाग मूल्यानुसार, ५३ टक्के हिस्सा विकून सरकारी तिजोरीत ३८ हजार कोटी रुपयांची भर पडू शकली असती.

‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री

पतंजली समूहाकडून २०१९ मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

‘वेदांतू’कडून ४२४ कर्मचाऱ्यांची कपात

कंपनीकडून नफा वाढीसाठी प्रयत्न केले जात असून, त्या संबंधाने धोरणात्मक उपाययोजना आणि खर्चात कपातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक

गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

थायलंड खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत ; सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

महिला एकेरीत सहाव्या मानांकित सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमवर २१-१९, १९-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

मंत्री, आमदारांच्या आशीर्वादाने नागपूर जिल्ह्यात वाळू चोरी? ; वाळूमाफियांच्या ‘दादागिरी’त वाढ, महसूल अधिकाऱ्यांवर दबाव!

गावातील अनेक युवक अवैध वाळू उत्खनन व्यवसायात सक्रिय आहेत. वाळू खरेदी करणारे लोक मंत्री आणि आमदारांचे कार्यकर्ते आहेत.