Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amitabh bachchan gifts 50 crore juhu bungalow pratiksha to daughter shweta instead of abhishek bachachan dpj

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिलेल्या ‘प्रतिक्षा’ बंगल्याची किंमत माहिती आहे का? आकडा वाचून बसेल धक्का

याच बंगल्यात अभिषेक- ऐश्वर्याचा लग्नसोहळा पार पडला होता.

December 18, 2023 14:46 IST
Follow Us
  • Amitabh Bachchan
    1/9

    बॉलीवूडचे शहनशाह म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी नुकतीच आपली संपत्ती त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावावर केली आहे.

  • 2/9

    अमिताभ बच्चन यांनी जूहू स्थित ‘प्रतिक्षा’ बंगला त्यांची मुलगी श्वेता नंदा हिच्या नावावर केला आहे.

  • 3/9

    १६ हजार ८४० स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला हा बंगल्याची किंमत ५०.५३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 4/9

    श्वेता नंदा यांच्या नवावार हा बंगला करताना अमिताभ यांनी ९ नोव्हेंबर रोजी ५०.६५ लाख रु. मुद्रांक शुल्क भरले होते.

  • 5/9


    प्रतिक्षा बंगला दोन भूखंडांवर बांधला आहे.

  • 6/9

    ९ हजार ५८५ स्क्वेअर फूट अमिताभ यांच्या नावावर आणि ७ हजार २५० स्क्वेअर फूट पत्नी जया यांच्या नावावर आहे.

  • 7/9

    याच बंगल्यात २००७ साली अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचे लग्न झाले होते.

  • 8/9

    अमिताभ बच्चन यांचे मुंबईत तीन बंगले आहेत.

  • 9/9

    सध्या ते जुहूतील ‘जलसा’ बंगल्यात वास्तव्यास आहेत

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Amitabh bachchan gifts 50 crore juhu bungalow pratiksha to daughter shweta instead of abhishek bachachan dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.