• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut to kriti sanon these actresses gave flop films in 2023 dpj

Photo : कंगना राणौत ते क्रिती सेनॉन, २०२३ मध्ये ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींचे चित्रपट ठरले सुपरफ्लॉप

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होतात. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरतात. फ्लॉप चित्रपटांमागे कथा, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती अशी अनेक कारणे आहेत.

Updated: December 19, 2023 15:19 IST
Follow Us
  • These actresses gave flop films in 2023
    1/6

    जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांचे चित्रपट २०२३ मध्ये फ्लॉप झाले होते. यातील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी या वर्षात अनेक फ्लॉप चित्रपट दिले.

  • 2/6

    भूमी पेडणेकर
    भूमी पेडणेकरने २०२३ मध्ये ‘भिड’, ‘द लेडी किलर’, ‘थँक यू फॉर कमिंग’ सारखे फ्लॉप चित्रपट दिले आहेत. (छायाचित्र स्रोत: भूमी पेडणेकर/फेसबुक)

  • 3/6

    कंगना राणौत
    कंगना रणौतने यावर्षी ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी २ ‘ सारखे फ्लॉप चित्रपट दिले आहेत. (फोटो स्रोत: कंगना राणौत/फेसबुक)

  • 4/6

    क्रिती सॅनन
    कृती सेननने २०२३ मध्ये ‘शेहजादा’, ‘आदिपुरुष’ आणि ‘गणपत’ सारखे 3 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. (फोटो स्रोत: क्रिती सॅनन/फेसबुक)

  • 5/6

    मृणाल ठाकूर
    यावर्षी मृणाल ठाकूरने बॉलिवूडला ‘आंख मिचौली’, ‘सेल्फी’ आणि ‘गुमराह’ सारखे फ्लॉप चित्रपट दिले आहेत. (फोटो स्रोत: मृणाल ठाकूर/फेसबुक)

  • 6/6

    शिल्पा शेट्टी
    शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही आणि फ्लॉप ठरला. (फोटो स्रोत: शिल्पा शेट्टी/फेसबुक)

TOPICS
कंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kangana ranaut to kriti sanon these actresses gave flop films in 2023 dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.