-
२० डिसेंबरला सैफ अली खान व करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूर अली खानचा सातवा वाढदिवस पतौडी हाऊसमध्ये साजरा करण्यात आला.
-
अभिनेत्री करीश्मा कपूरने तैमूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतले काही इनसाईड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये करिश्मा कपूरने चाहत्यांना तैमूरच्या वाढदिवसाच्या केक आणि सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे.
-
तैेमूरच्या वाढदिवसानिमित्त पतौडी हाऊसमध्ये जय्यद तयारी करण्यात आली होती.
-
या पार्टीत करीश्मा व करीनाचा स्टाईलिश लूक बघायला मिळाला
-
पार्टीमध्ये करीश्माने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता व डोक्यावर वाढदिवसाची टोपी घातली होती.
Photo: तैमूर अली खानच्या वाढदिवसानिमित्त पतौडी पॅलसमध्ये ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन; पाहा इनसाईड फोटो
सैफ अली खान व करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान सात वर्षांचा झाला आहे. तैमूरच्या वाढदिवसानिमित्त पतौडी हाऊसमध्ये भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
Web Title: Karisma kapoor shared photos of kareena kapoor and saif ali khan son taimur ali khan seventh birthday celebrated at pataudi house dpj