• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor upendra limaye children friends praised his work in the movie animal pps

Photo: ‘काकांनी काय काम केलं…’ उपेंद्र लिमयेंना त्यांच्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींनी परदेशातून दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, किस्सा सांगत म्हणाले…

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील काम पाहून उपेंद्र लिमयेंच्या मुलांची काय आहे प्रतिक्रिया? जाणून घ्या…

December 23, 2023 16:00 IST
Follow Us
  • संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर अजूनही जलावा सुरू आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)
    1/12

    संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर अजूनही जलावा सुरू आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/12

    रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/12

    मात्र ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य- उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम)

  • 4/12

    चित्रपटातील त्यांच्या एन्ट्रीला शिट्ट्या वाजवल्या जातात, याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 5/12

    उपेंद्र लिमये यांची ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ‘फ्रेडी’ ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे.  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 6/12

    त्यांचे डायलॉग्स अन् दादागिरी प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. (फोटो सौजन्य- उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम)

  • 7/12

    उपेंद्र यांची १० मिनिटांची भूमिका असली तरी ते चांगलेचं भाव खाऊन गेले आहेत.  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 8/12

    उपेंद्र लिमये यांच्या कामाचं चहूबाजूने कौतुक केलं जात आहे. (फोटो सौजन्य – उपेंद्र लिमये फेसबुक)

  • 9/12

    सोशल मीडियावर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्यांच्या सीनचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 10/12

    ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्यानिमित्ताने काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये यांनी ‘बॉलीवूड नाउ’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या मुलांची प्रतिक्रिया काय होती? याविषयी विचारण्यात आले.  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 11/12

    तेव्हा उपेंद्र लिमये म्हणाले, “मुलांनी चित्रपट खूप एन्जॉय केला.”  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 12/12

    पुढे उपेंद्र म्हणाले, “त्यांना ही गोष्ट खूप चांगली वाटली, जेव्हा त्यांच्या खूप सारे मित्र-मैत्रीणी जे मुंबई, पुणे, महाराष्ट्र, भारत आणि परदेशात आहेत. ते सतत मेसेज करून बोलतायत काकांनी काय काम केलं. तुझ्या वडिलांनी खूपचं चांगलं काम केलंय. ते हा क्षण खूप एन्जॉय करतायत.”  (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Marathi actor upendra limaye children friends praised his work in the movie animal pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.