• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress gautami deshpande haldi ceremony photos pps

Photos: गौतमी देशपांडेला लागली स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद; पाहा खास फोटो

अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या हळदीतील हटके लूकची चर्चा

Updated: December 24, 2023 15:04 IST
Follow Us
  • 'झी मराठी' वाहिनीवरील 'माझा होशील ना' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच आता लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य - गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    1/12

    ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच आता लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)

  • 2/12

    गेल्या काही महिन्यांपासून गौतमीच्या या फोटोमुळे अभिनेता स्वानंद तेंडुलकरबरोबर तिचं अफेअर असल्याची चर्चा सुरू होती. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)

  • 3/12

    पण अफेअरच्या चर्चांवर गौतमीसह बहीण मृण्मयी देशपांडेने देखील मौन पाळलं. (फोटो सौजन्य – मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम)

  • 4/12

    काल (२३ डिसेंबरला) गौतमीने थेट मेहंदीचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. (फोटो सौजन्य – मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम)

  • 5/12

    आज गौतमीला स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद लागली आहे. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)

  • 6/12

    गौतमी-स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य – तेजस देसाई इन्स्टाग्राम)

  • 7/12

    अभिनेता सारंग साठेसह त्याची पत्नी पॉलाने इन्स्टाग्रामवर गौतमी-स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)

  • 8/12

    हळदीमध्ये गौतमी हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)

  • 9/12

    तर स्वानंदने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजामा आणि त्यावर स्कार्फ घेतला आहे. (फोटो सौजन्य- पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)

  • 10/12

    गौतमी-स्वानंदची जंगी हळद झाली आहे. (फोटो सौजन्य – अनिकेत जाधव इन्स्टाग्राम)

  • 11/12

    गौतमी-स्वानंदच्या हळदीचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य – तेजस देसाई इन्स्टाग्राम)

  • 12/12

    अभिनेता सारंग साठेने ‘कुंकू हसलं, हळद पण हसली’ असं लिहित गौतमी-स्वानंदचा हा हळदीचा फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य- सारंग साठे इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress gautami deshpande haldi ceremony photos pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.