• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside salman khans midnight birthday bash cake cutting with niece aayat kiss from bobby deol sgk

सलमान खानच्या वाढदिवसाला ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी, Late Night Party चे फोटो व्हायरल

सलमान खानचा ५८ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी लेट नाईट पार्टीला हजर होते.

December 27, 2023 17:26 IST
Follow Us
  • सलमान खानचा आज ५८ वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने खान कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळ एकत्र आले होते. सलमान खानने त्याच्या भाचीसोबत केक कापला. सलमानच्या पार्टीला युलिया वंतूरही उपस्थित होती. तसंच, त्याच्या कुटुंबातील अलविरा खान अग्निहोत्री, अरबाज खान, अरहान खान आणि हेलन उपस्थित होते. बॉबी देओल, नेहा धुपिया आणि रितेश आणि जेनेलिया देशमुखही तिथे दिसले.
    1/9

    सलमान खानचा आज ५८ वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने खान कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळ एकत्र आले होते. सलमान खानने त्याच्या भाचीसोबत केक कापला. सलमानच्या पार्टीला युलिया वंतूरही उपस्थित होती. तसंच, त्याच्या कुटुंबातील अलविरा खान अग्निहोत्री, अरबाज खान, अरहान खान आणि हेलन उपस्थित होते. बॉबी देओल, नेहा धुपिया आणि रितेश आणि जेनेलिया देशमुखही तिथे दिसले.

  • 2/9

    बॉबी देओल आणि सलमानमधील बॉन्डिंग यावेळी दिसली. 
    (फोटो: बॉबी देओल/इन्स्टाग्राम)

  • 3/9

    “मामू मी तुझ्यावर प्रेम करतो ❤️,” त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं.
    (फोटो: बॉबी देओल/इन्स्टाग्राम)

  • 4/9

    नेहा धुपियाने सलमानच्या बर्थडे पार्टीचे काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत. 
    (फोटो: नेहा धुपिया/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांनी पार्टीत सेल्फी काढल्या. 
    (फोटो: नेहा धुपिया/इन्स्टाग्राम)

  • 6/9

    पार्टीत नेहा धुपियासोबत सुनील ग्रोव्हर. 
    (फोटो: सुनील ग्रोवर/इन्स्टाग्राम)

  • 7/9

    “शानदार सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा ?,” नेहाने लिहिले. 
    (फोटो: नेहा धुपिया/इन्स्टाग्राम)

  • 8/9

    पार्टीच्या रात्री रितेश आणि जेनेलिया देशमुख देखील सहभागी झाले होते. “भाऊ… तो माणूस ज्यावर मी बिनशर्त प्रेम करतो. @beingsalmankhan. तुझं जीवन प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेले राहो. आज आणि प्रत्येक दुसर्‍या दिवशी तुझ्या वाढदिवशी मी तुला फक्त शुभेच्छा देतो…. #happybirthdaysalmankhan”, असं रितेशने शेअर केले. (फोटो: रितेश देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    अॅनिमल स्टार बॉबीनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान आणि फिल्म प्रोड्यूसर कामयानी पुनिया आहेत. 
    (फोटो: बॉबी देओल/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसलमान खानSalman Khan

Web Title: Inside salman khans midnight birthday bash cake cutting with niece aayat kiss from bobby deol sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.