• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit latest photos new movies madhuri dixit contest lok sabha election madhuri instagram news mb ieghd import sjr

PHOTO : माधुरी दीक्षित करणार राजकारणात एन्ट्री? अभिनेत्रीने काय उत्तर दिले वाचा

Madhuri Dixit on Election : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री माधुरी दीक्षित आगामी लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगत होत्या. पण यावर आता तिने उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Updated: December 29, 2023 10:19 IST
Follow Us
  • Madhuri Dixit Madhuri Dixit Latest Photos| Madhuri Dixit New Movies | Madhuri Dixit Instagram | Madhuri Dixit Movie
    1/7

    बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित अलीकडे परिधान केलेल्या काळ्या रंगात आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या लूकमधील तिचे सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण होईल.

  • 2/7

    लाखो लोक माधुरी दीक्षितच्या स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत. एक्सप्रेशन क्वीनचे इंस्टाग्रामवर 37.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

  • 3/7

    या नव्या फोटोतील तिची स्टाईल आजच्या तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशी आहे. तिचा या नव्या लुकने आता सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 4/7

    माधुरी दीक्षित अभिनयाच्या दुनियेत आजही तितक्याच सक्रियपणे काम करत आहे. लवकरच ती आगामी पंचक या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारीच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.

  • 5/7

    काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित बद्दलच्या बातम्या आल्या होत्या की ती राजकारणात प्रवेश करेल आणि आगामी लोकसभा निवडणूक 2024 लढवेल.

  • 6/7

    आता यावर माधुरी दीक्षितने मोठा खुलासा केला आहे. नुकत्यात एका न्यूज चॅनलला माधुरी दीक्षितने मुलाखत दिली. ज्यामध्ये राजकारणात येण्याबाबत तिने मोठा खुलासा केला आहे.

  • 7/7

    जेव्हा माधुरीला विचारण्यात आले की ती राजकारणात येण्याचा विचार करत आहे का? या मुद्द्यावर माधुरी म्हणाली, अजिबात नाही. मला राजकारणात अजिबात रस नाही. निवडणुका जवळ आल्यावर मला अनेकदा असे प्रश्न विचारले जातात. पण ते माझे व्यक्तिमत्त्व नाही आणि मी एक अभिनेत्री आहे. मी अभिनय करत आहे आणि मला हे चालू ठेवायचे आहे. (सर्व फोटो क्रेडिट- माधुरी दीक्षित इन्स्टा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Madhuri dixit latest photos new movies madhuri dixit contest lok sabha election madhuri instagram news mb ieghd import sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.