Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. animal to tiger 3 in these films released in 2023 audience liked these villains more than heroes dpj

Photo : ‘अ‍ॅनिमल’ ते ‘टायगर ३’ २०२३ सालाचे ‘हे’ चित्रपट ज्यांत नायकांपेक्षा खलनायकच ठरले भारी!

या चित्रपटांमध्ये खलनायकाची व्यक्तिरेखा दमदार आणि प्रभावीपणे साकारण्यात आली होती.

Updated: December 30, 2023 15:02 IST
Follow Us
  • 2023 movies villain
    1/9

    २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांमध्ये लोकांना नायकापेक्षा खलनायकाची भूमिका जास्त आवडली.

  • 2/9

    प्राणी
    संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलची नकारात्मक भूमिका चांगलीच गाजली.

  • 3/9

    रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी
    करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील जया बच्चन नकारात्मक भूमिका साकारली होती.

  • 4/9

    वाघ 3
    मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ या चित्रपटातील इमरान हाश्मीची खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली होती

  • 5/9

    पठाण
    सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातील जॉन अब्राहमच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

  • 6/9

    तरुण
    अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटातील साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतीच्या नकारात्मक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

  • 7/9


    ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नसला तरी या चित्रपटातील सैफ अली खानने साकारलेली रावणाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

  • 8/9

    गदर २ मध्ये मनीष वाधवाने मेजर जनरल हमीद इक्बाल हे खलनायकाचे पात्र साकारले होते.

  • 9/9

    अली अब्बास जफरचा अ‍ॅक्शन थ्रिलर ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटात रोनित रॉयने खलनायकाची भूमिका साकारली होती

TOPICS
जया बच्चनJaya BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Animal to tiger 3 in these films released in 2023 audience liked these villains more than heroes dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.