-
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने ३ जानेवारी रोजी नुपूर शिखरेबरोबर मुंबईत नोंदणी पद्धतीने विवाह केला.
-
आयरा व नुपूरने १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये कुटुंबीय व मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
-
उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने आयरा व नुपूरचा लग्नसोहळा पार पडला.
-
अभिनेत्री मिथिला पालकरने सोशल मीडियावर आयरा व नुपूरच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
नुपूरने लग्नासाठी ब्लेझर सूट परिधान केला होता.
-
नुपूर शिखरे हा पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे.
-
आयरा ही आमिर खान व रीना दत्ता यांची मुलगी आहे.
-
आयरा व नुपूरच्या लग्नसोहळ्यातील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
आयरा व नुपूरच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
Inside Photos: मिथिला पालकरने शेअर केले आयरा खान व नुपूर शिखरेच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो
उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने आयरा व नुपूरचा लग्नसोहळा पार पडला.
Web Title: Actress mithila palkar shared inside photos from ira khan nupur shikhare wedding ceremony reception sdn