• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mission impossible to tenet these hollywood films were shot in india jshd import asc

Mission: Impossible ते Tenet; ‘या’ नऊ सुपरहिट हॉलिवूडपटांचं चित्रीकरण भारतात झालंय

भारतातील विविधता आणि सौंदर्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांना निर्मात्यांना आकर्षित केले आहे.

January 14, 2024 20:13 IST
Follow Us
  • These Hollywood films were shot in India
    1/10

    एकीकडे बॉलिवूड चित्रपट निर्माते जगभरातील अनेक आकर्षक ठिकाणी शूटिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. तर दुसरीकडे, अनेक हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी अलीकडच्या काळात त्यांच्या चित्रपटांचं शूटिंग भारतात केलं आहे. आम्ही तुम्हाला अशा नऊ चित्रपटांची माहिती देणार आहोत. (Stills From Films)

  • 2/10

    Tenet
    ४ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘टेनेट’ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले आहे. (Stills From Film)

  • 3/10

    Lion
    २४ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लायन’ चित्रपटाचे चित्रीकरण कोलकाता येथे झाले आहे. (Stills From Film)

  • 4/10

    Zero Dark Thirty
    १५ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘झिरो डार्क थर्टी’ चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगड येथे झाले आहे. (Stills From Film)

  • 5/10

    Life of Pi
    २३ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाचे चित्रीकरण पुद्दुचेरी येथे झाले होते. (Stills From Film)

  • 6/10

    The Dark Knight Rises
    २० जुलै २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाइट राइजेस’ चित्रपटाचे शूटिंग जोधपूरमध्ये झाले होते. (Stills From Film)

  • 7/10

    Mission: Impossible – Ghost Protocol
    १६ डिसेंबर २०११ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल’ या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले होते. (Stills From Film)

  • 8/10

    Eat, Pray, Love
    १३ ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘इट प्रे लव्ह’ चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत झाले होते. (Stills From Film)

  • 9/10

    The Bourne Supremacy
    २३ जुलै २००४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द बॉर्न सुप्रीमसी’ चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले होते. (Stills From Film)

  • 10/10

    Octopussy
    ६ जून १९८३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ऑक्टोपसी’ चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये झाले होते. (Stills From Film)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsहॉलीवूडHollywood

Web Title: Mission impossible to tenet these hollywood films were shot in india jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.