-
आज सोमवार, १५ जानेवारी रोजी सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे.
-
मराठी अभिनेत्रींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करत चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री श्रुती मराठे – मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
-
अभिनेत्री भाग्यश्री लिमये – गोड गोड बोला…
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे – मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! तिळगुळ मिळाले नाहीत तरी गोड च बोलूया!!!
-
अभिनेत्री प्राप्ती रेडकर – संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
-
अभिनेत्री ऋतुजा बागवे – मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा… तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला…. (गोड गोड न बोलता नम्रपणे खरं बोला)
-
अभिनेत्री शर्वरी जोग – मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…
-
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर – मकरसंक्रांतीच्या तुम्हा सर्वांना ‘Retro’ शुभेच्छा! तीळ गुळ घ्या… आणि खुप गोड गोड बोला…
-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी – मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…
-
अभिनेत्री वैदेही परशुरामी – तीळ गूळ घ्या, गोड-गोड बोला! मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा!
-
अभिनेत्री सई ताम्हणकर – मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री /इन्स्टाग्राम)
Makar Sankranti 2024: ‘या’ मराठी अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या मकर संक्रांतीच्या खास शुभेच्छा
लोकसत्ताच्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…. तिळगूळ घ्या गोड गोड बोला…
Web Title: Makar sankranti 2024 marathi actress black saree look gave wishes to fans photos sdn