• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity couple akshaya deodhar hardeek joshi celebrated first makar sankranti 2024 photos sdn

Makar Sankranti 2024: काळी साडी, हलव्याचे दागिने आणि… राणादा-पाठकबाईंची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी

हार्दिक आणि अक्षया २ डिसेंबर २०२२ ला लग्नबंधनात अडकले.

January 16, 2024 14:27 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Hardeek Joshi Makar Sankranti 2024
    1/12

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी.

  • 2/12

    २ डिसेंबर २०२२ रोजी अक्षया आणि हार्दिक लग्नबंधनात अडकले.

  • 3/12

    गेल्या महिन्यात अक्षया आणि हार्दिकने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.

  • 4/12

    काल (१५ जानेवारी) रोजी अक्षया आणि हार्दिकने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी केली.

  • 5/12

    मकरसंक्रांतसाठी अक्षयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 6/12

    काळ्या साडीवर अक्षयाने हिरव्या रंगाचा आरी वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 7/12

    हार्दिकने मकरसंक्रांतसाठी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

  • 8/12

    हलव्याच्या दागिन्यांमध्ये अक्षया आणि हार्दिकचं सौंदर्य खुललं आहे.

  • 9/12

    ‘आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन अक्षयाने या फोटोंना दिले आहे.

  • 10/12

    हार्दिक सध्या झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात काम करत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : सई लोकूरने शेअर केले सख्ख्या मोठ्या बहिणीबरोबरचे फोटो; जाणून घ्या तिच्याबद्दल)

TOPICS
मकर संक्राती २०२५Makar Sankranti 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi celebrity couple akshaya deodhar hardeek joshi celebrated first makar sankranti 2024 photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.