• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arbaaz and shura khan to dilip kumar and saira banu bollywood celebrities who have age gap more then 20 years dpj

Photo : कुठे २५ तर कुठे ३० वर्ष; बॉलीवूडमधील ‘या’ जोडप्यांच्या वयातील अंतर बघून तुम्हीही व्हाल थक्क

जाणून घ्या अशा काही कलाकारांबद्दल ज्यांच्या वयात खूप अंतर आहे, पण तरीही प्रत्येकासाठी एक आदर्श जोडपी आहेत

January 23, 2024 17:47 IST
Follow Us
  • या यादीत पहिले नाव येते ते हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी दिलीप कुमार व सायरा बानो यांचे. ११ ऑक्टोबर १९६६ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.
    1/12

    या यादीत पहिले नाव येते ते हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी दिलीप कुमार व सायरा बानो यांचे. ११ ऑक्टोबर १९६६ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    लग्नावेळी दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते तर सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या.

  • 3/12

    २०२१ मध्ये दिलीप कुमार यांचे निधन झाले

  • 4/12

    बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी २४ डिसेंबरला शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली.

  • 5/12

    शूरा खान व आरबाजमध्ये २५ वर्षांचे अंतर आहे.

  • 6/12

    आरबाजचे हे दुसऱे लग्न आहे. यापूर्वी आरबाजने अभिनेत्री मलायका अरोराबरोबर १९९८ साली लग्न केले होते आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला.

  • 7/12

    अभिनेता मिलिंद सोमनने २०१८ साली अंकिता कुंवरबरोबर लग्न केले.

  • 8/12

    अत्यंत साध्या पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

  • 9/12

    मिलिंद व अंकितामध्ये तब्बल २६ वर्षांचे अंतर आहे.

  • 10/12

    अभिनेता कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी परवीन दोसांजबरोबर लग्नगाठ बांधली. कबीर बेदी यांचे हे चौथे लग्न आहे.

  • 11/12

    परवीन व कबीर बेदी यांच्यामध्ये ३० वर्षांचे अंतर आहे.

  • 12/12

    परवीन ही कबीर बेदींची धाकटी मुलगी पूजा बेदीपेक्षा ३ ते ४ वर्षांनी लहान आहे.

TOPICS
अरबाज खानArbaaz KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Arbaaz and shura khan to dilip kumar and saira banu bollywood celebrities who have age gap more then 20 years dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.